alon

सिंगलपण घालवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड; व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जबरी प्रतिक्रिया

सोशलमीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इमोशनल असतात ज्यांना पाहून डोळ्यांत आसू येतात. दुसरी कडे काही व्हिडिओ असे असतात की, ज्यांना पाहून प्रचंड हसू येते.

Jun 20, 2021, 04:07 PM IST

'अलोन' बिपाशाची नव्या बॉयफ्रेंडसोबत डिनर डेट

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. अलोन चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्रच पाहिलं जातंय. नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात एका रेस्टॉरंटमध्ये दोघं डिनर डेटला गेले होते. एकमेकांची कंपनी हे दोघं चांगलीच एंजॉय करतांना दिसले.

Apr 25, 2015, 10:29 AM IST