alpha one

लक्झरी कार्स बनवणा-या कंपनीने १ लाख रूपये किंमतीचा स्मार्टफोन केला लॉन्च

लक्झरी कार बनवणारी कंपनी लॅम्बॉर्गिनीने अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Alpha One असं या स्मार्टफोनचं नाव आहे. इतक्या मोठ्या कंपनीने हा स्मार्टफोन तयार केला म्हणजे याची किंमतही तशीच मोठी ठेवण्यात आली आहे.

Aug 24, 2017, 07:26 PM IST