aman verma

'बागबान'मध्ये बिग बींच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं सोडली सिनेसृष्टी; आता करणार जादूचे प्रयोग

'बागबान'मध्ये बिग बींच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं सोडली सिनेसृष्टी; आता करणार जादूचे प्रयोग

Baghban Actor turns into Magician : अभिनय सोडून जादूचे प्रयोग करणार बिग बींच्या चित्रपटात दिसलेला 'हा' अभिनेता

May 17, 2025, 04:01 PM IST
जिनं राखी बांधली तिच्याशीच लग्न; अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रिन मुलाचाही आज वाढदिवस, ओळखलं?

जिनं राखी बांधली तिच्याशीच लग्न; अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रिन मुलाचाही आज वाढदिवस, ओळखलं?

Amitabh Bachchan Onscreen Son Birthday: तुम्हाला माहितीये का की आज अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रीम मुलाचाही वाढदिवस आहे. ज्यानं जिला बहिण मानलं तिच्याशीच लग्न केले. 

Oct 11, 2023, 01:28 PM IST
अमन - वंदनाचा विवाहसोहळा

अमन - वंदनाचा विवाहसोहळा

अमन यतन वर्मा आणि वंदना ललवानी यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला 

Dec 16, 2016, 03:50 PM IST
अमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द

अमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द

अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता. 

Apr 21, 2016, 03:48 PM IST
Bigg Boss 9: सलमान खानच्या शोमध्ये दर आठवड्याला मिळतात इतके पैसे

Bigg Boss 9: सलमान खानच्या शोमध्ये दर आठवड्याला मिळतात इतके पैसे

 यंदाचा बिग बॉस ९ हा घरातील सर्वांना मालामाल करणारा आहे. आताच्या काळातील सर्वात मोठा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. गगनाला भिडणारा टीआरपी या शोला मिळतो. सदस्यांचा ड्रामा, भांडण यामुळे बिग बॉसच्या निर्मातेही मालामाल होत आहेत. 

Oct 21, 2015, 02:07 PM IST
'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?

'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?

सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'ची धमाकेदार सुरूवात रविवारी झालीय. बिग बॉसच्या या आलिशान घरात १४ स्पर्धत तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत. यावेळी बिग बॉसची थीम आहे 'डबल-ट्रबल'... यात स्पर्धकांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. सहाव्यांदा अभिनेता सलमान खान शो होस्ट करतोय.

Oct 12, 2015, 05:18 PM IST