ambani family

Mukesh Ambani: अंबानींचे मुलं लाइफस्टाइलवर करतात करोडोंचा खर्च...

Nita Ambani : अंबानी कुटुंबात वेळोवेळी होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपत्तीचा असा नमुना पाहायला मिळतो, जो सर्वांना प्रभावित करतो. आज आपण ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याबद्दल जाणून घेऊयात...

 

Oct 19, 2022, 05:53 PM IST

आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी

'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.

Oct 11, 2022, 10:11 PM IST

Video Viral : भारत मातेपुढे अंबानी कुटुंब नतमस्तक, नातवानंही फडकवला तिरंगा

वंदे मातरम्....  अंबानी कुटुंबातील छोट्या सदस्याने फडकवला तिरंगा, Video Video 

 

Aug 15, 2022, 12:37 PM IST

IPL 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशनकडून, Auction दरम्यान घडलेल्या घटनेचा खुलासा

 मुंबईने या लिलावात Ishan Kishan ला 15.25 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. ज्यामुळे तो आयपीलमधील सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

Feb 22, 2022, 10:11 PM IST

Reliance वर मोठं संकट, अंबानी कुटुंबाला बसणार सर्वात मोठा फटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केले आहे.

Feb 20, 2022, 04:01 PM IST

कोण आहे कृशा शाह? आज अंबानी कुटुंबाची होणार मोठी सुन

उद्योग क्षेत्रात अंबानी कुटुंबाचं मोठं नाव आहे.

Feb 20, 2022, 12:29 PM IST

मुंबईच्या या सर्वसामान्य रेस्टॉरेंटला अंबानी कुटुंबाची पसंती, नाव ऐकून चकीत व्हाल!

या ठिकाणी मिळाणारे पदार्थचं या रेस्टॉरेंटची खासियत आहे. 

Feb 15, 2022, 12:44 PM IST

अंबानी कुटुंबाला रणवीर सिंगमुळे मोठा झटका, का होतेय एकच चर्चा?

रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला कल्पना आहे.

Jan 8, 2022, 07:35 PM IST

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांना पुत्ररत्न

Dec 10, 2020, 05:10 PM IST

अंबानींच्या गणरायाचरणी बॉलिवूडकर लीन; आलिया- रणबीरसह 'या' सेलिब्रिटींची उपस्थिती

 सर्वाधिक लक्ष वेधून गेली ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची जोडी. 

Sep 3, 2019, 09:04 AM IST

ईशा अंबानीच्या लग्नसोहळ्यासाठी उदयपूरमध्ये राजकारणी आणि सेलिब्रिटींची हजेरी

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा १२ डिसेंबरला मुंबईत पार पडेल.

Dec 8, 2018, 07:01 PM IST

बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.

Jun 3, 2016, 04:38 PM IST