अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक
Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
Sep 20, 2023, 05:20 PM ISTअंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म
अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे.
May 31, 2023, 06:49 PM ISTMen Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल
Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात...
May 10, 2023, 10:57 AM IST
अंबानींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरगच्च पगार, सोबत 'या' सोयी सुविधाही मिळतात...
जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांमध्ये अंबानी यांचे नाव आहे. अंबानी यांच्याविषयी काही ओळख सांगायची गरज नाही. अंबानी या नावातच लक्झरी आहे हे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या फॅशनपासून त्यांच्या आयुष्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी या नेहमीच चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या स्टाफविषयी तुम्हाला माहितीये का? त्यांच्या इथे कामाला असणाऱ्या स्फाटची अंबानी खूप काळजी घेतं. अशात ते त्यांच्या स्टाफला किती पगार देतात हे तुम्हाला माहितीये का?
May 6, 2023, 07:06 PM ISTVIDEO : अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! Nita आणि Mukesh Ambani पुन्हा होणार आजी - आजोबा
Shloka Mehta Pregnant : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अंबानी कुटुंबात (ambani family) लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजी आजोबा होणार आहे.
Apr 2, 2023, 08:31 AM IST
Mukesh Ambani Cook Salary: मुकेश अंबानी यांच्या शेफला मिळतो 'इतका' पगार, एका कंपनीच्या CEO पेक्षाही जास्त
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधआंची तितकीच काळजी घेतात. मग तो त्यांचा खासगी ड्रायव्हर असो की एंटीलियात काम करणारा त्यांचा आचारी असो. या सर्वाचे पगारही लाखांच्या घरात आहेत.
Mar 21, 2023, 01:30 PM ISTRadhika Merchant : राधिका मर्चंटची मिलियन डॉलर स्माईल
Radhika Merchant : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सूनबाई राधिका मर्चंटने पुन्हा सगळ्यांची लक्ष वेधलेय.
Mar 4, 2023, 05:22 PM ISTVIRAL VIDEO: इशा पिरामल यांच्या घरी जमली अख्खी अंबानी फॅमिली, राधिका मर्चंटच्या...
Radhika Merchant Viral Photo: मुकेश अंबानी (Mumbai Isha Ambani house Video) यांची फॅमिली (Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इशा अंबानी पिरामल यांच्या घरी ग्रँण्ड पार्टी अख्ख अंबानी कुटुंब अवतरलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तर होणारी सून राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांच्या नजरा खिळल्या. (Mumbai Isha Ambani house Video)
Feb 27, 2023, 08:53 AM ISTAmbani कुटुंबाच्या डिझायनरनं Urfi Javed साठी बनवली खास साडी!
Urfi Javed साठी अंबानींच्या डिझायनरने डिझाइन केली ही साडी... उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Feb 24, 2023, 07:13 PM ISTMukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली
Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.
Feb 3, 2023, 04:15 PM ISTRadhika Merchant Anant Ambani: अंबानींची सून राधिका मर्चंटचे मेहंदीचे फोटो व्हायरल...
अंबानींच्या घरी लगीनघाई सुरु आहे, नुकतेच रोकाचे फोटो समोर आल्यानंतर अंबानींच्या धाकट्या सुनेचे मेंहंदीचे फोटो व्हायरल होतं आहेत.
Jan 18, 2023, 06:01 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagment : अनंत-राधिकाच्या साखरपुड्याचे Unseen Photos Viral; कुटुंबाचा आणखी एक आदर्श जगासमोर...
काही दिवसांपूर्वीच देशातील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबांनी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच लक्षवेधी अशा रुपात हा सोहळा पार पडला. (Anant Ambani) अनंत अंबानी आणि (Rashika Merchant) राधिका मर्चंट यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आणि तो त्या क्षणी अंबानी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
Jan 5, 2023, 12:50 PM ISTNita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्
Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets
Dec 18, 2022, 08:46 AM ISTAnil Ambani यांचे वाईट दिवस, आणखी एक कंपनी संकटात; यावेळी प्रश्न तुमच्या पैशांचा
Reliance Capital Ltd: रिलायन्स उद्योग (Reliance Group) समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू, अनिल अंबानी (Anil Amabani) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
Dec 9, 2022, 01:50 PM ISTIsha Ambani च्या जुळ्या मुलांचं नामकरण, जाणून घ्या नावाचा अर्थ आणि अंकशास्त्र
Isha Ambani Baby Name: ईशा अंबानी यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मुलीची नाव आदिया, तर मुलाचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात या नावाचा अर्थ
Nov 21, 2022, 06:58 PM IST