...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते
DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली.
Apr 13, 2024, 05:12 PM ISTडॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी
डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी
Apr 13, 2024, 03:09 PM ISTआंबेडकर जयंतीनिमित्त अवघ्या 6 मुद्यांवरुन समजून सोप्या शब्दात द्या भाषण
Ambedkar Jayanti Essay in Marathi : 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न भीमराव आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने मुलांना बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय सोप्या भाषेतील निबंध.
Apr 13, 2024, 01:52 PM ISTराजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात.
Apr 13, 2024, 01:52 PM ISTफाटकं लुगडं... शाहू महाराजांनी दिलेला शेला; बाबासाहेबांच्या कार्यासमोर दुर्लक्षित राहिलेल्या रमाईंचा 'तो' किस्सा
Ramabai Amebedkar Story : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी जयंती. भिम जंयतीनिमित्त आपण बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या रमाबाई आंबेडकरांच्या जीवनातील खास प्रसंग पाहणार आहोत.
Apr 13, 2024, 01:24 PM IST