ambernath

CCTV | वाढदिवसाचं सेलिब्रेशन जीवावर बेतलं; डोक्यात पीठ टाकल्यानं आगीचा भडका

Ambernath birth day fire : एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना आगीचा भडका उडाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

Apr 13, 2022, 11:00 AM IST

धक्कादायक बातमी, दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली आणि...

Building Lift Collapses at Ambernath : धक्कादायक बातमी. अंबरनाथमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. या अपघातात सात महिला जखमी झाल्या.  

Mar 22, 2022, 05:52 PM IST

संतापजनक! अभ्यासाच्या बहाण्याने शिक्षक तिला थांबवायचा, आणि नको ते चाळे करायचा

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा खासगी क्लासेसचा लंपट शिक्षक अखेर अटकेत

 

Mar 21, 2022, 08:32 PM IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्गदर्शन केंद्रात दारू पार्टी, पालिका कर्मचाऱ्यांकडूनच गैरवापर

पालिका कर्मचाऱ्यांकडूनच असे प्रकार सुरु असतील तर तक्रार कोणाकडे करायची 

 

Mar 17, 2022, 12:41 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ, बदलापूर, कर्जकडे जाणारी वाहतूक ठप्प

Mumbai local News : ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत (Central Railway service disrupted) झाल्याने घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

Mar 16, 2022, 07:52 PM IST

अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू

. भिंत कोसळल्याने ५ ते ६ घरांचं मोठं नुकसान

Oct 6, 2021, 09:31 PM IST

दुर्देवी| गणेशभक्तांवर काळाचा घाळा, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sep 12, 2021, 10:36 PM IST

बदलापूरच बॅरेज धरण पाण्याखाली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचा पुरवठा तीन दिवस बंद राहणार

कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाचं थैमान, उल्हास आणि वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सखल भाग जलमय 

Jul 22, 2021, 10:08 PM IST