अंबरनाथमध्ये स्पीड ब्रेकरने घेतला दोन जणांचा बळी
Ambarnath Speed Braker Caused Bike Accident Two Casualty
Oct 12, 2025, 12:45 PM ISTअंबरनाथमध्ये गॅस गळती! लोकांना श्वास घ्यायला त्रास, काही फुटांवरीलही दिसेना एवढा गॅस
Ambernath Gas Leak: अंबरनाथमध्ये झालेल्या या गॅस गळतीमुळे अनेकांना त्रास होऊ लागला. बऱ्याच ठिकाणी तर श्वास घेणंही शक्य नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली.
Oct 8, 2025, 07:11 AM ISTमुंबईजवळ असलेलं 964 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर; गर्भगृहाजवळ थेट पंचवटीला घेऊन जाणारी रहस्यमयी गुहा
Shravan Somvar 2025 : अंबरनाथ येथील शिवमंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. संपूर्ण भारतातून भाविक आणि पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी येतात.
Aug 4, 2025, 12:03 AM ISTमहाराष्ट्रात चाललंय काय? अंबरनाथमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरचे पोलिसांना ओपन चॅलेंज; मला शोधणाऱ्याला...
अंबरनाथमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरचे पोलिसांना चॅलेैंज दिले आहे. याच हल्लेखोराने अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार केला होता.
Apr 22, 2025, 07:17 PM ISTVIDEO|अंबरनाथमध्ये रायासयनिक कंपनीला भीषण आग
Fire To Chemical Company In Ambernath
Apr 20, 2025, 09:50 AM ISTअंबरनाथमध्ये गाईला बेशुद्ध करून चोरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून एकाला अटक
अंबरनाथमध्ये गाईला बेशुद्ध करून चोरण्याची घटना घडली आहे. परंतु, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन गायचोरांना रंगेहाथ पकडण्यात आले.
Feb 28, 2025, 01:25 PM ISTबदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगरला डायरेक्ट मुंबई, नवी मुंबईशी जोडणारा महामार्ग; MMRDA चा मास्टर प्लान
MMRDA Plan : बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर जाण्यासाठी आता ट्रेनच्या गर्दीतून जावे लागणार नाही. या शहरांना थेट मुंबईसह जोडणारा महामार्ग बांधला जाणार आहे.
Jan 29, 2025, 10:11 PM ISTअंबरनाथ : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Shinde Criticize To Uddhav Thackeray
Nov 14, 2024, 11:40 AM ISTVIDEO: अंबरनाथमध्ये अचानक असं काहीतरी घडलं! लक्ष्मीनगर खदान झाली लाल!,रंग कसा बदलला?
Ambernath, Lakshminagar Mine: अंबरनाथच्या लक्ष्मीनगर परिसरातली खदान लाल झाली आहे.
Nov 10, 2024, 07:27 PM ISTMumbai| अंबरनाथमध्ये मनसेचा ठाकरेंना पाठिंबा, राजू पाटील राजेश वानखेडेंना मदत करणार
MNS Raju Patil will support Shivsena UBT candidate Rajesh Wankhede in Ambernath
Nov 2, 2024, 09:50 AM ISTबाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 5 आरोपींना अटक... डोंबिवली, अंबरनाथ कनेक्शन
राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींचं ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि अम्बरनाथ कनेक्शनही समोर आलं आहे.
Oct 18, 2024, 08:16 PM ISTपत्नीची गळा चिरुन हत्या का केली? आरोपीची कबुली ऐकून पोलीस हैराण, म्हणाला 'माझ्या मुलीला ती...', अंबरनाथमध्ये खळबळ
अंबरनाथमधील महिलेच्या हत्या प्रकरणाचा अखेर दिवसांनी उलगडा झाला आहे. पतीनेच तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला वाराणसीहून बेड्या ठोकल्या आहेत.
Oct 17, 2024, 06:37 PM IST
अंबरनाथ MIDCतील कंपनीतून रासायनिक गळती, नागरिकांना डोळे आणि घशाचा त्रास
Chemical leak from company in Ambernath MIDC, eye and throat problems for citizens
Sep 13, 2024, 09:55 AM ISTMHADA चे अंबरनाथमध्ये 2 नवे प्रोजेक्ट्स! कधी बांधून पूर्ण होणार हे ही सांगितलं; पाहा तपशील
MHADA Ambernath 2 Project: या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये म्हाडाचे दोन प्रकल्प येणार असून यासंदर्भातील निविदा म्हाडाने जारी केली आहे. या प्रकल्पाच्या कामांना वेग देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.
Aug 6, 2024, 07:14 AM ISTMhada Kokan Mandal: ठाणे जिल्ह्यात म्हाडाची घरं उपलब्ध होणार, अंबरनाथमध्ये 1500घरांचा प्रकल्प
MHADA houses will be available in Thane district, 1500 houses project in Ambernath
Aug 4, 2024, 12:05 PM IST