दिल्ली हायकोर्टाने अमेरिकन व्यक्तीला दिली अनोखी शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण
सध्या सोशल मीडियावर दिल्ली हायकोर्टाने एका आरोपीला दिलेल्या शिक्षेची चर्चा होत आहे.
Jul 31, 2022, 04:12 PM ISTआदिवासींना ख्रिस्ती बनविण्यास गेलेल्या अमेरिकन नागरिकाची हत्या
जॉन अॅलनने आदिवासींसाठी काही भेटवस्तूही नेल्या मात्र इथल्या आदिवासींनी बाण मारून जॉनला ठार मारला.
Nov 23, 2018, 08:37 AM ISTअंतराळवीरांचा स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद
अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह दोन अंतराळवीरांनी स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद साधला. अंतराळात झेपावल्यानंतर दोन दिवसांनी सुनीता स्पेस सेंटरमध्ये दाखल झाली. सुनीता आणि इतरांनी थेट अंतराळातून पृथ्वीवर संवाद साधला.
Jul 17, 2012, 05:09 PM ISTसुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचली
अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.
Jul 17, 2012, 02:54 PM ISTसुनीता विल्यम्स करणार अंतराळातून मतदान
आता, भारतीय वंशाची पण अमेरिकेची नागरिक असलेली अंतराळावीर सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान करणार आहे. ती मतदान करणारी पहिली महिला ठरणार आहे.
Jul 15, 2012, 07:45 AM IST