amir khanpk movie

'पीके'च्या नग्न पोस्टरमुळे आमीर खानविरोधात कोर्टात याचिका

अभिनेता आमिर खानचा आगामी चित्रपट 'पिके' प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि एका वृत्तपत्राविरोधात शुक्रवारी कानपूरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Aug 2, 2014, 08:36 PM IST