amit malviya

भाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?

Kamareddy assembly constituency : मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्‌डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही (Telangana Assembly Elections) काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. आता कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

Dec 3, 2023, 08:05 PM IST

'भाजपा म्हणते 'नमो टीव्ही' आमचा पण पंतप्रधान मोदी याबद्दल अनभिज्ञ'

 नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाने गदा आणली आहे.

Apr 11, 2019, 01:28 PM IST

कर्नाटक निवडणुकीची तारीख भाजपला कळल्याने निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यानं ट्विटरवर तारखा जाहीर केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतलीय. 

Mar 27, 2018, 04:25 PM IST

निवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच भाजपला कळल्या निवडणुकीच्या तारखा

डेटा चोरीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटलेला असताना आज भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आज एका नव्या वादात अडकले आहे. 

Mar 27, 2018, 12:54 PM IST