amit shah

'...म्हणून पाकिस्तान राबवतोय भारतात मोदींना मदत करण्याचा अजेंडा'; ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप

Modi In USA For Quad Summit: "370 कलम हटवले व त्याचे राजकीय श्रेय घेतले. पण कश्मीरात अशांतता व दहशतवाद कायम आहे. हे सर्व पाकिस्तान करत आहे व पाकिस्तानला चीनचे बळ आहे."

Sep 24, 2024, 08:04 AM IST

'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीका

Slams BJP Policy: "मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले."

Sep 19, 2024, 06:35 AM IST

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा

Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे. 

Sep 13, 2024, 05:36 PM IST

'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली

Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही  सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे. 

Sep 12, 2024, 02:15 PM IST

'जेम्स बॉण्ड कहां है...'; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजित डोभाल का?

Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.

Sep 11, 2024, 11:50 AM IST

खरंच अजित पवारांनी मुख्यमंत्रिपद मागितलं का? म्हणाले, 'अमितभाई मुंबईमध्ये...'

Ajit Pawar Demand CM Post: अजित पवार यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील इतर पक्षांचे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित होते.

Sep 10, 2024, 12:28 PM IST

'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....'

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमितशाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुंबईबाबत मोठं विधान केलंय.

Sep 9, 2024, 02:27 PM IST

''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान

Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.

Sep 8, 2024, 11:11 AM IST