पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप आला आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष(TMC) फुटला आहे. अमित शाह यांचा फोन आला असं म्हणत पक्ष फुटी नंतर TMC नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.
To The Point Interview Vinay Kore :बुधवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरेंनी यांनी दिली.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: उपमुख्यमंत्री शिंदेंबरोबरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीमध्ये आहेत. आज हे सर्वजण अमित शाहांची भेट घेणार आहेत.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीमधील जागावाटपावरुन भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच यामध्ये आता अमित शाहांची एन्ट्री झाली आहे.
PM Narendra Modi and DCM Eknath Shinde Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानात नेमकं काय सांगितलं? याची सगळीकडे चर्चा होत आहे. अखेर काय बोलणं झालं हे समोर आलं आहे.
West Bengal New CM : भाजप नेता सुवेंदु अधिकारी बंगालचे नवे मुख्ममंत्री होणार आहेत. उद्या 11 वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुवेंदु अधिकारी यांनी भवानीपुरात ममता बॅनर्जी यांना हरवलं जातं.
West Bengal Next CM : पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. बंगालमधील ममता बॅनर्जीचा एका राजकीय पर्वाचा अंत झाला आहे. ममता बॅनर्जी तीन वेळा बंगालच्या मुख्यमंत्री होत्या. त्यात कोण मुख्यमंत्री बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Political News BJP Victory: "पश्चिम बंगालच्या मतदानानंतर लगेच भाजपने विजयोत्सवाची तयारी सुरू केली हे रहस्यमय आहे. याचा अर्थ भाजपने जिंकण्याची सर्व कारस्थाने पडद्यामागे रचली होती."
Bengal Election Results 2026: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला धक्का बसला असून, भाजपनं या राज्यात चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच एका नावाची सर्वाधिक चर्चा, हे नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी. पण ही व्यक्ती आहे तरी कोण?
देशात, महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार, महागाई, नोकऱ्या नाहीत त्यासंदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण एखाद्या राज्यात निवडणूक आलं की, मोदी शाहांचं सरकार तळ ठोकून बसतं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
Raghav Chadha Sitting Near Amit Shah Feet: राघव चड्ढा यांनी शुक्रवारी 'आप' सोडून आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्यासोबत अन्य सहा खासदरांनीही भाजपामध्ये प्रवेश केलाय. यानंतरच हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Split In BJP Sanjay Raut Conference: पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी मोदींना हवं असतं तर हे विधेयक मंजूर करुन घेतलं असतं असं म्हणत थेट काही नेत्यांची नाव घेत टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
Women Reservation Bill 2026: समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी मुस्लिम महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली असता, अमित शाह यांनी त्यावर उत्तर दिलं. सभागृहात यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगला होता.
Uddhav Thackeray Shivsena Slams Amit Shah: केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका जाहीर सभेत केलेल्या भाषणामधील विधानावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये अमित शाहांचा समाचार घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमकं काय म्हटलंय पाहूयात..
Ashok Kharat Latest Update: अशोक खरात प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत असतानाच त्याचं राजकीय कनेक्शनही समोर येत आहे. अशातच आता एक गंभीर मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra Politics Thackeray Vs Shinde: मागील तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकरणामध्ये अनेकदा तारीख पे तारीख देण्यात आल्यानंतर आता या केसचा निकाल लवकरच लागणार असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधानंतर पवार कुटुंबातील बऱ्याच सदस्यांनी जाहीरपणे हा अपघात नसून घातपात असल्याच्याच दिशेनं वक्तव्य केली.
Devendra Fadnavis Letter to Amit Shah over Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या विमान अपघातावरुन अनेक संशय व्यक्त होत आहेत. त्यातच आता ब्लॅक बॉक्स जळाल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवण्याच्या तयारीत आहेत.
Sanjay Raut Big Claim About Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावजळ अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत पाच जणांचं जागीच मृत्यू झाला. या अपघाताबद्दल राऊतांनी शंका उपस्थित केली आहे.
Sanjay Raut on NCP Merger : (Ajit Pawar) अजित पवार हा एकखांबी तंबू होता... तंबू पडला... आता इथंही युनायटेड स्टेस्ट ऑफ अमेरिकाप्रमाणं 'युनायटेड नेशन ऑफ भाजप' होईल म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवर परखड मत मांडलं. खासदार संजय राऊत काय म्हणाले? पाहा...