amitabh bachchan aaradhya bachchan 0

आराध्याचा रुसवा घालवण्यासाठी अमिताभ देतात 'ही' खास भेट

आराध्या ही सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी नात ही सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओत ती शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नाटक करताना दिसली. तिच्या अभिनयाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. 

Dec 17, 2023, 03:37 PM IST

आराध्याचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन यांना आनंद गगनात मावेना; म्हणाले, 'स्टेजवर ती छोटी मुलगी...'

Amitabh Bachchan Aaradhya's Performance :  अमिताभ बच्चन यांनी आराध्याचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट...

Dec 17, 2023, 12:30 PM IST