amitabh bachchan kbc fees

KBC Fees: स्पर्धकांचं ठाऊक नाही मात्र अमिताभ नक्कीच झाले करोडपती; मानधनामध्ये; 600% टक्के Hike

Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा सीझन 16 होस्ट करण्यासाठी सज्ज झाले असून आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. 

Jul 30, 2024, 03:37 PM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात इतके कोटी!

'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदा या कार्यक्रमाचे 15 वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन हे बॉलिवूडचे दिग्गज  अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. प्रेक्षक या कार्यक्रमाची नेहमीच प्रतिक्षा करताना दिसतात. कारण प्रेक्षकांना यातून त्याचे जनरल नॉलेजही तपासायचे असते आणि थोडं एन्टर्टेंनमेंट. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात याविषयी तुम्हाला माहित आहे का? नाही तर चला जाणून घेऊया या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतात. 

Aug 12, 2023, 02:41 PM IST