लिओनार्दो दिकॅप्रिओला वेध 'बॉलिवूड'चे!
लिओनार्दो दिकॅप्रिओ...हॉलिवूडचाच नाही तर जगभरातल्या तरूण-तरुणींचा हार्टथ्रोब! ‘टायटॅनिक’ सिनेमा हिट झाला आणि लिओनार्दो दिकॅप्रिओ हे नाव प्रत्येकाच्या परीचयाचं झालं. कोणालाही भुरळ घालेल असा गोडवा लिओनार्दोच्या चेहऱ्यामध्ये आहे.
Jan 13, 2012, 09:49 PM ISTअभिषेकच्या दहा लाख चाहत्यांचा टिवटिववाट
अभिषेक बच्चनला अत्यानंद झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. अभिषेकच्या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर त्याच्या चाहत्यांच्या संख्येने दहा लाखांचा ओलांडला आहे. अभिषेकने आपल्या चाहत्यांना त्यांचा पाठिंबा आणि प्रेमाच्या वर्षावाबद्दल धन्यवाद देणारा ट्विट पोस्ट केला आहे.
Jan 9, 2012, 07:58 AM ISTविराटला बिग बींचा पाठिंबा!
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना मधलं बोट दाखविल्यामुळे भारताच्या मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी विराटचे समर्थन केले आहे.
Jan 5, 2012, 09:16 PM ISTऐश्वर्याला 'कन्या' रत्न
बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनला आज कन्या 'रत्न'चा लाभ झाला.
Nov 16, 2011, 07:26 AM IST११.११.११साठी ऐश्वर्याचा 'बाल'हट्ट
ऐश्वर्या राय काही दिवसातंच आई होणार आहे. येणारा पाहुणा अमिताभ बच्चन यांची नातवंड असल्यामुळे सा-या जगाचंच लक्ष येणा-या बाळाकडे लागलं आहे. ऐश्वर्या आणि अमिताभबरोबरच अभिषेकला येणाऱ्या बाळामुळे 'पा' ही नवी ओळख मिळणार आहे.
Nov 4, 2011, 11:01 AM IST'बिग बी' विरोधात ऑस्ट्रेलियात तक्रार
बिग बी अमिताभ बच्चनविरोधात ऑस्ट्रेलियामध्ये तक्रार नोंदविली आहे. अमेरिकेतील शीख मानवाधिकार संघटनेने १९८४ मध्ये शीख समुदायाविरोधी झालेल्या दंगलीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे.
Oct 19, 2011, 10:45 AM IST