amitabh grandson

अमिताभ बच्चन यांची नातसून होणार शाहरुखची लेक? फ्लाईंग किसच्या 'त्या' व्हिडीओमुळे आलेलं चर्चांना उधाण

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आज अगस्त्य त्याचा २३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nov 23, 2023, 11:33 AM IST