amol kolhe

Parliament Winter Session: संसद घुसखोरी अन् 141 निलंबनाचं राजकारण; विरोधक कोणती भूमिका घेणार?

Winter Session 2023 : संसद घुसखोरीच्या मुद्यावरून गोंधळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांना मंगळवारी निलंबित (MPs Suspended From Parliament) करण्यात आलं. त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील दोघा खासदारांचाही समावेश आहे. सरकारला संसद विरोधकमुक्त करायचीय का? पाहूयात...

Dec 19, 2023, 08:36 PM IST

'आला बैलगाडा' गाणं पाहताच अमोल कोल्हे भावूक; गहिवरून म्हणाले...

अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बीग हिट मीडिया प्रस्तुत 'आला बैलगाडा गाण्याच्या' संगीत अनावरण सोहळ्याला विशेष हजेरी लावली. आला बैलगाडा हे गाण सुप्रसिद्ध गायक 'आदर्श शिंदे' आणि सुमधूर गळ्याची गायिका 'सोनाली सोनावणे' यांनी गायलं आहे. 

Dec 11, 2023, 02:53 PM IST

दादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट

Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. 

Dec 1, 2023, 05:34 PM IST

अजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान

Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.

Dec 1, 2023, 01:53 PM IST

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

Onion Market Price: आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली. 

Aug 24, 2023, 12:24 PM IST

अमोल कोल्हेंनी कोणाला पाठवली डोकेदुखीची गोळी? फडणवीसांचं नाव घेत काढला पाणउतारा, म्हणाले... पाहा Video

Amol kolhe In khupte tithe gupte: राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची मनसोक्त उत्तरं दिली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.

Jul 17, 2023, 09:27 PM IST