amol kolhe

MP Amol Kolhe On Renaming Of Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhi PT1M2S

VIDEO | खासदार अमोल कोल्हेंना एकनाथ शिंदेंचा धक्का

MP Amol Kolhe On Renaming Of Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhi

Sep 16, 2022, 09:10 PM IST

"राष्ट्रवादी आणि अमोल कोल्हेंचं हिंदूत्त्व बेगडी आहे"

शिंदे गटातील या बड्या नेत्याने साधला राष्ट्रवादीवर निशाणा

Sep 16, 2022, 06:17 PM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर खासदार कोल्हे यांनी ट्विट करत साधला निशाणा

खासदार अमोल कोल्हेंना जो प्रश्न पडलाय, तो तुम्हालाही पडलाय का?

Jun 30, 2022, 04:55 PM IST

मराठी स्वाभिमानाचा अंगार... काल,आज आणि उद्याही.. शिवप्रताप - गरुडझेप...२०२२

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jun 26, 2022, 03:59 PM IST

शिवबांचा छावा येणार सिनेमातून भेटीला, कोण साकारणार मुख्य भूमिका... उत्सुकता शिगेला

 छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस.... प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला 

 

Apr 29, 2022, 10:10 AM IST

राज्यातील हे 10 खासदार विकासनिधी खर्च करण्यात नापास, प्रीतम मुंडे यांचा एक नंबर

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झाले आहेत.  

Apr 22, 2022, 01:22 PM IST

अमोल कोल्हे यांचे ट्विट चर्चेत, लक्षात ठेवा...पुरून उरेल सर्वांना हा रांगडा राष्ट्रवादीचा गडी

Amol Kolhe tweet : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना ईडीची कोठडी ठोवण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Feb 24, 2022, 01:51 PM IST

VIDEO : अमोल कोल्हे यांची मित्राच्या आईने का काढली दृष्ट?

Dr. Amol Kolhe Horse Rideing : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घाटात घोडी धरली आणि राज्यभर त्याची चर्चा झाली. अमोल कोल्हे यांच्या या घोडेस्वारीचा थरार पाहून त्यांच्या शेखर पाचूंदकर या मित्राच्या आईने 'परत असे घोडीवर बसायचं नाही', अशी प्रेमळ तंबी दिली. 

Feb 18, 2022, 08:58 AM IST