amravati bjp bandh violence

अमरावती हिंसाचाराला महाविकास आघाडी सरकार जबाबदार - भाजप

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे.  मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)

Nov 13, 2021, 02:51 PM IST

अमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण?

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्‍यात आली.

Nov 13, 2021, 02:30 PM IST

BJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी

Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे.

Nov 13, 2021, 01:27 PM IST