amrita singh and saif ali khan

'ही' अट मान्य नसल्याने रवी शास्त्रीची बायको होता-होता राहिली अमृता सिंग

Amrita Singh Birthday Special : अमृता सिंगचा आज वाढदिवस असून तिच्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यातही अमृता आणि रवी शास्त्री यांचं लग्न का होऊ शकलं नाही? 

Feb 9, 2024, 09:00 AM IST

Saif Ali Khan and Amrita Singh: सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून अमृताची अशी असायची रिअ‍ॅक्शन, व्हायचा झगडा!

Amrita Singh and Saif Ali Khan Story: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचे लग्न झाल्यानंतर अमृता सिनेमापासून दूर राहिली. मात्र सैफच्या करिअर शिखरावर होते. त्यावेळी सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत काम करताना पाहून अमृता दु:खी व्हायची आणि तिच्या रागाचे रुपांतर मारामारीत होत असे.

Oct 4, 2022, 09:37 AM IST

सैफने खांद्यावर हात ठेवताच का भडकली अमृता? घटस्फोटानंतर दोघांमधील 'ती' गोष्ट समोर

सैफ आणि अमृता यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. 

Sep 11, 2022, 10:12 AM IST

सैफ आधी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत होते अमृताचे प्रेमसंबंध

सिंगल मदर म्हणून जगणाऱ्या अमृताचे सैफ आधी प्रसिद्ध अभिनत्यांसोबत अफेअर

 

Feb 12, 2022, 01:37 PM IST

त्या दिवसानंतर सैफ अमृताच्या घरीच राहू लागला, त्यानंतरचे ते 100 रुपये आणि तो Kiss

 त्याचवेळी अमृता सिंग 80 च्या दशकापासून बॉलिवूडवर राज्य करत होती.

Feb 9, 2022, 08:36 PM IST

Saif आधी या 2 व्यक्तींसोबत Amrita Singh चं अफेअर, एकासोबत लग्न ठरलं पण..

 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग तिच्या फिल्मी करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.

Jan 13, 2022, 02:51 PM IST