amritpal singh latest news

Amritpal Singh Arrest : अमृतपाल सिंगला 2,709 किमी दूर असलेल्या तुरुंगात का पाठवणार आहेत?

Amritpal Singh Arrest : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेवरून पंजाब पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आयजीपी सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, आम्ही अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण केले नाही. आम्ही त्याला अटक केली आहे.

 

Apr 23, 2023, 11:19 AM IST