amruta arora

कॅमेऱ्यासमोर अनकम्फर्टेबल झाली Malaika ची बहीण अमृता, ट्रोल करत नेटकरी म्हणाले, 'जीम बॉडीला काय झालं?'

Malaika Arora Sister Amruta Arora : मलायका अरोराची बहीण अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कॅमेरा पाहताच ती ज्या प्रकारे अनकम्फर्टेबल झाली ते पाहून प्रेक्षकांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अमृताला ट्रोल केलं आहे तर असे कपडे परिधान करण्याची काय गरजं असं विचारलं आहे. 

May 7, 2023, 12:30 PM IST

करीनाला कोरोना; नियमांचं उल्लंघन करण्याचा मोठा फटका

बॉलिवूडच्या दोन स्टार करिना कपूर आणि अमृता अरोरा कोविड पॉझिटीव्ह आल्या आहेत.

Dec 13, 2021, 03:32 PM IST

करिनाला कधी अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, अमृताने केला खुलासा

करिना कपूरने नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये हे सांगितलं की, तिला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. पण करिनाबाबत एक खुलासा झालाय.

Dec 18, 2017, 10:40 PM IST