amul price hike

Gokul Price Increased : महागाईत आणखी एक झटका! अमूलनंतर गोकूळच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर

Gokul Price Increased : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली. जाणून घ्या नवे दर 

Feb 11, 2023, 09:14 AM IST

आणखी एक मोठा झटका, Amulनंतर या कंपनीने दुधाची किंमत वाढवली

Milk Price Hike :  आज 1 मार्चपासून अमूल दूध (Amul Price Hike) महागले आहे. लीटरमागे दोन रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत. आता आणखी एका मोठ्या कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली आहे.  

Mar 1, 2022, 04:26 PM IST

आता रोजचे दूध महागले, नवीन दर आजपासून लागू

  १ जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे.  आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे.

Jul 1, 2021, 08:08 AM IST

Price Hike : Amul नं वाढवले दुधाचे दर; जाणून घ्या एका लीटरसाठी उद्यापासून किती रुपये मोजावे लागणार

अमूलने दुधाच्या दरांत वाढ (Amul Price Hike)  करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jun 30, 2021, 03:50 PM IST