anand dhumal

Struggle Story: एकेकाळी भांडी घासून पोट भरायचा 'हा' विनोदी कलाकार, नंतर असे गाजले सिनेमे

Dhumal Actor: अशाच एका कलाकाराची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल. मनोरंजन क्षेत्रात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत ज्यांचा प्रवास कधीच सोप्पा नव्हता आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत. ज्यांची 36 सावी पुण्यतिथी आहे. 

Feb 12, 2023, 09:36 PM IST