anant ambani

अंबानींच्या सुनेनं नेसली 100 वर्षांपूर्वीची साडी! 'या' 3 कारणांमुळे साडी चर्चेत

Sholka Mehta 100 Year Old Saree: साडी ही प्रत्येक स्त्री आनंदानं आणि प्रेमात परिधान करते. परंतु ती साडी फारच जूनी असेल तर त्या साडीला (Sholka Mehta Baby Shower) एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होते. श्लोका मेहताची 'ती' साडीही म्हणूनच परत चर्चेत आली आहे. 

May 26, 2023, 04:36 PM IST

मित्र असावा तर मुकेश अंबानी यांच्यासारखा! मित्राला 22 मजली इमारत गिफ्ट म्हणून दिली, किंमत ऐकून डोळे फिरतील

Mukesh Ambani :  मित्र मनोज मोदी यांना अंबानी यांनी 1500 कोटींचे अलिशान घर गिफ्ट म्हणून दिले आहे. हे घर म्हणजे 22 मजली उत्तुंग इमारत आहे. मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश एरिया असलेल्या नेपियन्सी रोड येथे ही इमारत आहे.

Apr 25, 2023, 09:40 PM IST

Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 
 

Apr 19, 2023, 09:28 AM IST

अंबानींच्या होणाऱ्या सुनेबाईंची दुबईमध्ये धमालमस्ती, मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला अनंतचा बर्थडे, Photo व्हायरल

Anannt Ambani Birthday: मोठ्या सेलिब्रेटी स्टार कीड्सच्या बर्थडे (Star Kids Birthday Party) पार्टीची बातचं काही न्यारी असते. या महागड्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood), महागडे हॉटेल, संगीत, डान्स आणि धमाल मज्जा मस्ती असते.  सध्या अशाच एका बर्थेडे पार्टीची सर्वत्र चर्चा आहे आणि ती म्हणजे अनंत अंबानीचा (Anant Ambani Birthday Party at Dubai) वाढदिवस. सध्या या पार्टीतले काही इनसाईड फोटोज हे व्हायरल झाले आहेत. 

Apr 13, 2023, 06:35 PM IST

अनंत अंबानीच्या फिटनेस ट्रेनरची फी माहिती आहे का? वाचून धक्का बसेल

अनंत अंबानीने सेलिब्रिटी फिटनेस कोच विनोद चन्नाच्या मदतीने वजन कमी केलं होतं. विनोद चन्ना यांच्याकडे फिटनेस इंडस्ट्रीचा तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे. 

 

Apr 12, 2023, 12:22 PM IST

होणाऱ्या पत्नीसोबत Anant Ambani नं साजरा केला वाढदिवस; खास Photos Viral

Anant Ambani Birthday : सोशल मीडियावरील फोटो आणि सूत्रांच्या माहितीनुसार अनंतनं यंदाच्या वर्षीचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा केला. 

 

Apr 11, 2023, 09:11 AM IST

Radhika Merchant च्या ब्लॅक साडीची किंमत तुमच्या वार्षिक पगाराहूनही अधिक; किंमत पाहून बसेल धक्का

Radhika Merchant NMACC Event Black Sari: अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका ही नुकतीच मुंबईमधील एनएमएसीसीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी तिने नेसलेली ब्लॅक साडी ही फारच खास होती. जाणून घेऊयात राधिकाच्या या लूकबद्दल आणि साडीच्या किंमतीसंदर्भात...

Apr 3, 2023, 07:43 PM IST

Ambani Family Driver Salary : अंबानी यांच्या ड्रायव्हरची पोरांचं परदेशात घेतात शिक्षण, पगार ऐकून बसेल धक्का

Ambani Family Driver Salary :  मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सुरक्षेचा खर्चही अंबानी कुटुंब उचलणार आहेत. अशातच अबांनी कुटुंबाच्या ड्रायव्हरची सॅलरी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Mar 1, 2023, 06:10 PM IST

Anant Ambani Viral Video: अनंत अंबानीने प्रायव्हेट जेटमध्ये साजरा केला कर्मचाऱ्याचा वाढदिवस, पण एका गोष्टीमुळे संतापले लोक

Anant Ambani Celebrates Employee Birthday: अनंत अंबानीचा (Anant Ambani) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. अनंत अंबानीने कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केल्याने एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे वयस्कर कर्मचारी पाया पडल्याने त्याच्यावर टीकाही होत आहे. 

 

Mar 1, 2023, 05:26 PM IST

Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली

Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.   

Feb 3, 2023, 04:15 PM IST

Anant Ambani Engagement: अनंत अंबानी यांच्या शेरवानीवरील 'कार्टियर पँथर ब्रोच'ची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल...

Anant Ambani Engagment : अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, अनंत अंबानी याच्या शेरवानीवर, त्याला कारणही तसंच होतं, त्याच्या शेरवानीवर करोडो किमतीचा एक ब्रोच लावला होता

Jan 30, 2023, 06:15 PM IST

Radhika Anant Ambani Age : Mukesh Ambani कुटुंबाची सून राधिका मर्चंट मुलगा अनंतपेक्षा मोठी? जाणून घ्या सत्य

Radhika Ananat Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत मोठ्या थाट्यामाट्यात झाला. 

Jan 29, 2023, 12:17 PM IST

VIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष

Anant Ambani and Radhika Merchant :  रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं. 

Jan 27, 2023, 09:34 AM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल

Anant Ambani Radhika Merchant Engagement : काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. 

 

Jan 23, 2023, 09:57 AM IST

VIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...

Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...

Jan 22, 2023, 01:44 PM IST