anant ambani

'या' जगप्रसिद्ध कंपनीने अनंत अंबानी यांच्यासाठी बनवले तब्बल 1.5 दशलक्ष डॉलर्सचे घड्याळ, पहा फोटो

'या' जगप्रसिद्ध कंपनीने अनंत अंबानी यांच्यासाठी बनवले तब्बल 1.5 दशलक्ष डॉलर्सचे घड्याळ, पहा फोटो

Anant Ambani Vantara Watch: अनंत अंबानी यांच्यासाठी 'जॅकब अँड कंपनी' ने तयार केलेले 12.5 कोटींचे घड्याळ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. या घड्याळाच्या डायलमध्ये अनंत अंबानी यांची एक अतिशय सूक्ष्म मूर्ती आणि त्यांच्या वन्यजीव प्रेमाची झलक दाखवणारी खास कलाकृती दडलेली आहे. मौल्यवान हिरे आणि दुर्मिळ खड्यांनी सजलेले हे घड्याळ केवळ वेळ सांगत नाही, तर त्यातील विशिष्ट संगीतमय तंत्रज्ञानामुळे ते एका विलोभनीय कलाकृतीसारखे भासते. या घड्याळाची एक खास झलक तुम्हीही पहा.   

Jan 23, 2026, 04:19 PM IST
मुकेश अंबानींचा परिवार पितो 'या' खास गायीचे दूध! पुण्याशी खास कनेक्शन!

मुकेश अंबानींचा परिवार पितो 'या' खास गायीचे दूध! पुण्याशी खास कनेक्शन!

Mukesh Ambani Family: मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब फक्त शुद्ध आणि निवडक अन्न खातात, त्यात दुधाचाही समावेश आहे.

Dec 1, 2025, 11:29 AM IST
अनंत अंबानींच्या अडचणी वाढणार? वंतारात प्राण्यांशी गैरवर्तन? भारत आणि परदेशातून प्राणी कसे मिळवले? SIT ने पाठवली 200 प्रश्नांची यादी!

अनंत अंबानींच्या अडचणी वाढणार? वंतारात प्राण्यांशी गैरवर्तन? भारत आणि परदेशातून प्राणी कसे मिळवले? SIT ने पाठवली 200 प्रश्नांची यादी!

Anant Ambani Vantara:   वंतारा प्रकल्पाच्या प्रशासनाला जवळपास 200 प्रश्नांची यादी पाठवलीय.

Sep 11, 2025, 05:02 PM IST
अनंत अंबानींना मोठा धक्का! SIT च्या माध्यमातून वनताराची चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अनंत अंबानींना मोठा धक्का! SIT च्या माध्यमातून वनताराची चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Anant Ambani News: वनताराविरुद्ध वन्यजीव, पर्यावरण आणि आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप करणाऱ्या अनेक याचिका आणि तक्रारींनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

Aug 26, 2025, 11:24 AM IST
महादेवी हत्तीणीला नेण्यात आलेल्या वनताराचे संचालक अनंत अंबानी कितवी शिकलेयत?

महादेवी हत्तीणीला नेण्यात आलेल्या वनताराचे संचालक अनंत अंबानी कितवी शिकलेयत?

Anant Ambani Education:  अनंत अंबानी यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया. 

Aug 1, 2025, 03:05 PM IST
असं लग्न ज्यानं भारताला जागतिक आध्यात्मिक नकाशावर परत आणलं

असं लग्न ज्यानं भारताला जागतिक आध्यात्मिक नकाशावर परत आणलं

Ambani Wedding :  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतं आहे. यांचं लग्न हे भारतातील सर्वात ग्रँड लग्नांपैकी एक होतं. 

Jul 12, 2025, 11:29 AM IST
Ambani Wedding : अनंत आणि राधिकाच्या लग्नामुळे भारताकडे होतं संपूर्ण जगाचं लक्ष

Ambani Wedding : अनंत आणि राधिकाच्या लग्नामुळे भारताकडे होतं संपूर्ण जगाचं लक्ष

Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला 1 वर्ष झालं असून त्यांच्या लग्नामुळे भारताकडे होतं संपूर्ण जगाचं लक्ष.

Jul 12, 2025, 11:00 AM IST
भारतीयांच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे Anant Ambani ची एका दिवसाची Salary; त्यांचं Yearly पॅकेज..

भारतीयांच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे Anant Ambani ची एका दिवसाची Salary; त्यांचं Yearly पॅकेज..

Anant Ambani Salary Pakage: अनंत अंबानींना कंपनीमध्ये नुकतेच प्रमोशन मिळालं असून त्यांनी एका खास पोस्टवर नियुक्ती झाली आहे. या प्रमोशनबरोबरच अनंत अंबानींच्या पगारातही मोठी वाढ झाली आहे. त्यांचा पगार किती आहे हे पाहूयात...

Jul 1, 2025, 02:20 PM IST
देशातील सगळ्यात श्रीमंत तरुणांच्या यादीत आकाश आणि अनंत अंबानी; नेटवर्थ पाहून बसेल धक्का

देशातील सगळ्यात श्रीमंत तरुणांच्या यादीत आकाश आणि अनंत अंबानी; नेटवर्थ पाहून बसेल धक्का

Akash and Anant Ambani's Total Net worth : आकाश आणि अनंत अंबानी यांची एकूण नेटवर्थ किती पाहिलीत का? देशातील सगळ्यात श्रीमंत तरूणांच्या यादीत समावेश

Jun 19, 2025, 02:57 PM IST
रिलायन्सकडून मुकेश अंबानी पगारात एक पैसाही घेत नाहीत; मग पत्नीसह त्यांच्या तिन्ही मुलांना किती मानधन मिळतं माहितीये?

रिलायन्सकडून मुकेश अंबानी पगारात एक पैसाही घेत नाहीत; मग पत्नीसह त्यांच्या तिन्ही मुलांना किती मानधन मिळतं माहितीये?

Mukesh Ambani : भारतीय उद्योग जगताला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कंपनीबाबत बोलावं तितकं कमी..   

May 16, 2025, 11:58 AM IST
Black Thread : मुलगा आणि सुनेच्या हातावर नीता अंबानी का बांधतात काळा धागा? कारण खूपच इंटरेस्टिंग

Black Thread : मुलगा आणि सुनेच्या हातावर नीता अंबानी का बांधतात काळा धागा? कारण खूपच इंटरेस्टिंग

Ambani Family Black Thread: अंबानी कुटुंबाच्या प्रत्येकाच्या हातात काळ्या रंगाचा धागा असतो. काय आहे या मागचं कारण? 

Apr 2, 2025, 09:00 PM IST
'अंबानी आहेस की भिकारी,' शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा 'तो' काळ

'अंबानी आहेस की भिकारी,' शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा 'तो' काळ

भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी असतानाही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली मुलं आकाश, इशा आणि अनंत यांना आर्थिक शिस्त लावली होती.   

Mar 27, 2025, 07:57 PM IST
अंबानींना विसरुन जा; त्यांचा पाळीव प्राणी 'हॅप्पी' फिरतो कोटींच्या गाडीतून, किंमत ऐकून चक्रावून जाल

अंबानींना विसरुन जा; त्यांचा पाळीव प्राणी 'हॅप्पी' फिरतो कोटींच्या गाडीतून, किंमत ऐकून चक्रावून जाल

Ambanis' Golden Retriever: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अंबानींच्या पाळीव कुत्रा हॅप्पीची देखील चर्चा झाली. पण तुम्हाला माहित आहे का? या हॅप्पीला फिरण्यासाठी चक्क कोटींची कार आहे.

Feb 24, 2025, 06:16 PM IST
अंबानी कुटुंबाने महाकुंभमध्ये साधूसंतांना वाटलेल्या 'त्या' Box मध्ये आहे तरी काय? समोर आली माहिती

अंबानी कुटुंबाने महाकुंभमध्ये साधूसंतांना वाटलेल्या 'त्या' Box मध्ये आहे तरी काय? समोर आली माहिती

Ambani Family Distribute Packets In Mahakumbh: अंबानी कुटुंबातील सदस्य 11 फेब्रुवारी रोजी महा कुंभदरम्यान संगमावर स्थान करण्यासाठी पोहोचले होते.

Feb 13, 2025, 09:11 AM IST
अंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे

अंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे

Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Dec 12, 2024, 02:07 PM IST
ईशा - आकाश अंबानीच्या वाढदिवसापूर्वी मुकेश अंबानींना झटका! एका क्षणात ₹ 34473000000 चं नुकसान

ईशा - आकाश अंबानीच्या वाढदिवसापूर्वी मुकेश अंबानींना झटका! एका क्षणात ₹ 34473000000 चं नुकसान

आकाश आणि ईशा अंबानीचा आज वाढदिवस आहे. पण मुकेश अंबानी यांना 34473000000 रुपयांचं नुकसान झालंय. 

Oct 23, 2024, 12:46 PM IST
अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर

अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत. 

Oct 15, 2024, 04:53 PM IST
आधी 'मातोश्री' मग 'वर्षा'... मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!

आधी 'मातोश्री' मग 'वर्षा'... मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!

Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकेश अंबानी अचानक 'मातोश्री' या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ते रात्री एकच्या आसपास 'वर्षा' बंगल्यावर गेले.

Oct 2, 2024, 11:50 AM IST
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. राधिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर पहिलांदाच भाष्य केलं आहे. 

Sep 18, 2024, 02:32 PM IST