anant chaturdashi 2024

Pune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंद

Pune Ganesh Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी गैरसोय टाळण्यासाठी कोणते रस्ते बंद असणार आहे जाणून घ्या. 

Sep 16, 2024, 11:42 AM IST

Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? 'या' दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे अगणित फायदे!

Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणेशाच विसर्जन केलं जातं. त्याशिवाय अनंत चतुर्दशी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का? 

Sep 16, 2024, 10:43 AM IST