'या' कारणामुळे मुकेश खन्रा यांनी नाकारला होता कपिल शर्मा शो, मुलाखतीत सांगितला किस्सा

Mukesh Khanna: 'शक्तिमान' फेम मुकेश खन्रा हे अलिकडच्या एका मुलाखतीत कपिल शर्मावर खूप भडकले असल्याचे सांगितलं. त्यांनी कपिल शर्मा शो मध्ये जाण्यासाठी नकार देण्याचं कारणही स्पष्ट केलं. 

'या' कारणामुळे मुकेश खन्रा यांनी नाकारला होता कपिल शर्मा शो, मुलाखतीत सांगितला किस्सा
Image Credit: (Photo Credit - Social Media)