ananya panday dream girl 2

अभिनेत्री अनन्या पांडेचा पिंक बिकनी लूक, सोशल मीडियावर Bold फोटो व्हायरल

Ananya panday bold photos: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या आपल्या कुटुंबाबरोबर स्पेनमधल्या ibiza आयलँडवर सुट्टी एन्जॉय करतेय. या ठिकाणाचे आपले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तीने आपल्य इन्स्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत सर्वात बोल्ड फोटो (Bold Photo) शेअर केले आहेत. 

Aug 3, 2023, 08:41 PM IST

प्रेग्नंट आलियाला सोडून रणबीर कोणासोबत करतोय रोमान्स, Video Viral

रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 16, 2022, 01:49 PM IST