andheri vidhan sabha by election 2022

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Nov 6, 2022, 03:15 PM IST

Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 

Nov 6, 2022, 01:53 PM IST

Maharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना

Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.

Nov 6, 2022, 11:19 AM IST

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे. 

Nov 6, 2022, 07:17 AM IST

Assembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Nov 3, 2022, 08:47 AM IST

Rutuja Latke : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती ?

Andheri Vidhan Sabha By-election 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाकडून  ऋतुजा लटके आणि भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Oct 16, 2022, 11:53 AM IST

Rutuja Latke : अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर, निवडणुकीचा मार्ग मोकळा

Rutuja Latke Resignation Case मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) दणक्यानंतर आता BMCने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Oct 14, 2022, 09:15 AM IST

Andheri By-election : ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण; ठाकरे गटाने ठोठावले न्यायालयाचे दरवाजे

 Andheri Vidhan Sabha By-election : अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. पालिकेने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर न केल्याप्रकरणी ठाकरे गटाने आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत

Oct 13, 2022, 07:51 AM IST