Chandrashekhar Bawankule on Andheri Election | अंधेरीच्या विधानसभा जागेबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा खुलासा, ऐका काय म्हणतायत
Chandrashekhar Bawankule on Andheri Election
Nov 6, 2022, 01:55 PM ISTRutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी
Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
Nov 6, 2022, 01:53 PM ISTMaharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.
Nov 6, 2022, 11:19 AM ISTAndheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?
Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे.
Nov 6, 2022, 07:17 AM ISTVIDEO | अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार?
Raj Thackeray And Sharad Pawar Appels BJP For Unopposed Election For Rutuja Latke
Oct 17, 2022, 09:00 AM ISTRaj Thackeray : ठाकरे-शिंदेंमध्ये तासभर खलबतं, भेटीमागचं नेमकं 'राज' काय?
Raj Thackeray-Eknath Shinde यांच्यात तासभर खलबतं, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? या भेटीमागं नेमकं काय राज दडलंय?
Oct 15, 2022, 09:02 PM ISTAndheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी भरला अर्ज, कोण मारणार बाजी?
Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरीत कोणांमध्ये थेट लढत? पाहा कोण आहेत उमेदवार.
Oct 15, 2022, 06:04 PM ISTVideo | मुरजी पटेलांनी सांगितला भाजपचा निवडणूकीतील अजेंडा
Who will kill the Andheri Vidhan Sabha ground? BJP candidate Murji Patel said..
Oct 14, 2022, 10:50 AM ISTVIDEO | अंधेरी पोटनिवडणूक जिंकणार कोण? ऋतुजा लटके की मुरजी पटेल
Rutuja Latke will fill the form for Andheri election
Oct 14, 2022, 09:25 AM ISTVIDEO | अंधेरी पोटनिवडणूक: ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा आज फैसला
Andheri Bypoll Election Controversy Now Moves To Bombay High Court
Oct 13, 2022, 08:40 AM ISTVIDEO | पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची कोंडी?
Mumbai shivsena Andheri by election preperation
Oct 8, 2022, 05:25 PM ISTAndheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीआधी 'धनुष्य बाणा'चा फैसला?
महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक (Election Comission) आयोगाकडे लागल्यात.
Oct 7, 2022, 11:15 PM ISTVideo | Exclusive : रणबीर कपूर आणि मौनी रॉय दिसले एकत्र, पाहा व्हिडिओ
Exclusive: Ranbir Kapoor and Mouni Roy spotted together, watch video
Oct 3, 2022, 07:25 PM ISTVideo | Exclusive : रणबीर कपूर आणि मौनी रॉय दिसले एकत्र, पाहा व्हिडिओ
Exclusive: Ranbir Kapoor and Mouni Roy spotted together, watch video
Oct 3, 2022, 07:00 PM ISTVideo | अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले
The date of Andheri East Assembly by-election has been decided, voting and counting of votes will be held on this day
Oct 3, 2022, 12:55 PM IST