फोनवरुनच व्हायग्राची विक्री; रुपया नव्हे, डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या मुंबईतील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड
Mumbai News : मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी सुरु होती चुकीची कामं. पोलिसांच्या हाती माहिती लागताच सूत्र हलली आणि कारवाईतून जे समोर आलं ते हादरवणारं...
Jan 15, 2024, 08:15 AM IST
मुंबईकरांवर पाणीसंकट! परळ ते गोवंडीपर्यंत 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply cut off: गुरुवार 2 नोव्हेंबर पहाटे 4 वाजेपासून शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.
Oct 31, 2023, 02:43 PM ISTमुंबईच्या 'या' भागात 31 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद; आताच इतरांनाही सांगा
Mumbai Water Supply : सोसायटीपासून शेजाऱ्यांपर्यंत सर्वांनीच लक्षात घ्या, कुठं आणि कधी असणार आहे ही पाणीकपात.... आयत्या वेळी गोंधळ नको.
Oct 28, 2023, 07:24 AM IST
ब्रिज बांधून 6 महिने झाले नाहीत अन् तोडकाम सुरू! BMC वर का आली ही वेळ?
Gokhale Bridge : 80 कोटी रुपये किंमत असलेल्या अंधेरीतील तेली गल्ली पुलाची किंमत 156 कोटींपर्यंत पोहोचली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. मात्र आता महापालिकेने या पुलाचा काही भाग पाडण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 2, 2023, 12:52 PM ISTमुंबईत मद्यधुंद महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा; गोंधळ घालत पोलिसांनाही मारहाण
Mumbai Crime : मुंबईत मध्यरात्री अंधेरीतल्या एका पबमध्ये मोठा धिंगाणा झाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेनं तिच्या दोन साथीदारांसह मुंबई पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी आणि तीन पबमधील कर्मचारी जखमी झाले आहेत.
Sep 1, 2023, 11:39 AM ISTमुंबईत अंधेरी येथे पाईप लाईन फुटली; गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्या आता पाणी शिरले
अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचा दाब इतका होता की 7 मजली उंच इमारती इतके कारंजे उडाले.
Aug 23, 2023, 09:34 PM ISTGokhale Bridge | दिवाळीआधी अंधेरीचा गोखले पूल होणार सुरु
Gokhale Bridge will open before Diwali
Jul 30, 2023, 04:15 PM ISTAndheri: गोखले पुलाची एक लेन ऑक्टोबरला सुरु होणार
Andheri One Lane Of Gokhale Bridge Will start in October 2023
May 21, 2023, 07:25 PM ISTBad Air Quality In Mumbai | मुंबईमध्ये मास्कसक्ती होणार? मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही विषारी, पाहा कोणत्या भागात विषारी हवा
Masks will be compulsory in Mumbai? Mumbai's air is more toxic than Delhi, see in which areas the air is toxic
Jan 18, 2023, 06:05 PM ISTCM, DCM Visits Metro7 Project | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली मेट्रो 7 ची पाहणी, पाहा काय म्हटले मुख्यमंत्री?
Chief Minister, Deputy Chief Minister inspected Metro 7, see what the Chief Minister said?
Jan 12, 2023, 05:30 PM ISTMittal Industries Fire | मित्तल इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरात आग, पाहा कशी लागली आग
Fire in Mittal Industrial Estate area, see how the fire started
Dec 27, 2022, 09:30 PM ISTViral Video : बयेचं डोकं फिरलंय! दारुच्या नशेत वॉचमन आणि पोलिसांसमोर काढले कपडे
Social Media Trending Video: एक तरुणीचा दारुच्या नशेत उच्चभ्रू वसाहतीतील हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ (Drama Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होतो आहे. या तरुणीने दारुच्या नशेत जे कृत्य केलं ते पाहून नेटकऱ्यांनी कपाळाला हात मारून घेतला आहे.
Nov 13, 2022, 01:20 PM ISTAndheri Gokhale Bridge | अंधेरीतील गोखले पूल कधी होणार तयार? पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती
When will Gokhale Bridge in Andheri be ready? Guardian Minister Mangalprabhat Lodha gave the information
Nov 12, 2022, 11:30 AM ISTGokhale bridge in Andheri | अंधेरीतील 'हा' पूल बंद, वाहतूकीसाठी हे आहेत पर्याय
Gokhale bridge in Andheri closed, these are options for transport
Nov 7, 2022, 07:45 PM ISTAndheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला
Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.
Nov 6, 2022, 03:15 PM IST