andhra pradesh viral video

viral video: तो रडत होता..नका मारू म्हणत होता..पण ते मारतच राहिले..हैवानांचा व्हिडीओ व्हायरल

 त्यातला एक जण मध्येच उठून जोरात त्याच्या हातावर लोखंडी पाईपने मारू लागतो. बिचारा तरुण नका मारू म्हणत गयावया करतोय पण या हैवानांना त्याची जरासुद्धा दया येत नाहीये. 

Nov 5, 2022, 01:14 PM IST