anganwadi workers

अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी आनंदाची बातमी; महिला व बालविकास मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75 हजार पर्यंत लाभ मिळणार आहे.

Feb 26, 2024, 08:18 PM IST

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, पगारवाढीसह होणार भरती

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडीचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. याच अधिवेशनात वेतनाचा प्रश्नमार्गी लागेल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. दरम्यान, अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Mar 3, 2023, 01:45 PM IST

Anganwadi Sevika : अखेर राज्य सरकार नमलं, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश

Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. (Anganwadi Sevika ) रायगड किल्ला तसेच मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून देण्याबाबत चर्चा झाली आहे. 

Feb 28, 2023, 04:35 PM IST

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 'हे' लाभ

अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती

Jan 13, 2021, 09:43 AM IST

राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिवाळी भाऊबीजेची भेट

अंगणवाडी सेविकांसाठी ( Anganwadi workers) राज्य सरकारने ( Maharashtra State Government) दिवाळीची (Diwali) भाऊबीज (Bhai Dooj) भेट दिली आहे.  

Nov 13, 2020, 07:07 AM IST

Good News । सेवानिवृत्तीच्या दिवशीच अंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम मिळणार !

अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक चांगली बातमी. 

Jul 23, 2020, 07:07 AM IST

७वा वेतन आयोग : या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार १८ हजारांवरून २६ हजार करण्याची मागणी होत आहे.

Sep 21, 2018, 07:04 PM IST

अंगणवाडी सेविकांवरच्या मेस्मावरुन विधानसभेत रणकंदन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 01:37 PM IST

तात्काळ मेस्मा हटवण्यास सरकारचा नकार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 12:22 PM IST

'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत'

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Sep 27, 2017, 05:28 PM IST

अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Sep 20, 2017, 04:18 PM IST

अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर, २५ जुलैला निदर्शने

अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत. मानधनवाढीच्या मुद्द्यावर, कृती समितीने ११ पासून संपाची हाक दिलेय. २५ जुलै रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत.

Jul 22, 2017, 11:58 PM IST