anganwadi

याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय

Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे. 

Aug 31, 2023, 03:24 PM IST

भटक्या कुत्र्यांमुळे 6 शाळा, 17 अंगणवाड्यांना सुट्टी; रेबीजमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय

Declared Holiday For 6 Schools Due To Street Dogs: मागील काही दिवसांमध्ये या ठिकाणी 4 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका महिलेचा रेबीजची लक्षणं दिसून आली. उपाचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Jul 11, 2023, 10:55 AM IST

शिक्षणक्षेत्रातून सर्वात मोठी बातमी! ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून पुस्तकातील अभ्यासक्रमातही बदल केला जाणार आहे. 

Apr 21, 2023, 09:12 PM IST

Exclusive : ऑपरेशन खेळणी घोटाळा! महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?

महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही.  सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यवधींचा डल्ला मारलाय. कागदी घोडे नाचवूच तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमधून उघड झालाय..

Mar 23, 2023, 06:54 PM IST

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, पगारवाढीसह होणार भरती

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडीचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. याच अधिवेशनात वेतनाचा प्रश्नमार्गी लागेल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. दरम्यान, अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Mar 3, 2023, 01:45 PM IST

Anganwadi Sevika : अखेर राज्य सरकार नमलं, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश

Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. (Anganwadi Sevika ) रायगड किल्ला तसेच मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून देण्याबाबत चर्चा झाली आहे. 

Feb 28, 2023, 04:35 PM IST

Anganwadi Jobs: महत्त्वाची बातमी! 20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या, पाहा अर्ज करण्याची शेवटची तारीख

Anganwadi Sevika Bharati: यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या 31 मे पुर्वी, अंगणवाडी सेविका (Sevika), अंगणवाडी मदतनीस (Madatnis), मिनी अंगणवाडी सेविका (Mini Anganwadi Sevika) यांची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Feb 24, 2023, 12:12 PM IST

Jalgon : अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल; गरोदर माता आणि बाळांच्या जीवाशी खेळ

 अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि तिच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.

Jan 14, 2023, 03:09 PM IST

'या' ठिकाणी जाण्यासाठी आता रस्ते होणार सुसज्ज! कोट्यावधी रूपयांची घोषणा

आंगणेवाडी मधील सोयी-सुविधांसाठी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 10, 2022, 03:18 PM IST

महिला बाल विकास खात्यात कोट्यवधींचा घोटाळा, बोगस लाभार्थी दाखवून लाटले शेकडो कोटी रुपये

राज्याला हादरवणारा घोटाळा, झी २४ तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती उघड 

Dec 23, 2021, 08:27 PM IST

आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार

सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आंगणेवाडीतील (Anganwadi) भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे.  

Dec 29, 2020, 12:45 PM IST