अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत
कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे.
Sep 19, 2020, 06:49 AM ISTGood News : राज्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर्ससाठी प्रोत्साहन भत्ता
महाराष्ट्रातील सुमारे पावणेतीन लाख ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्ससाठी खूशखबर आहे.
Apr 1, 2020, 09:18 AM ISTBudget 2020 : २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.
Feb 1, 2020, 05:09 PM ISTBudget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल
ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.
Feb 1, 2020, 12:37 PM ISTलहानपणापासून मांसाहार केल्यास मुलं नरभक्षी होऊ शकतात; भाजप नेत्याचा अजब दावा
काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध
Nov 1, 2019, 02:12 PM ISTमुख्यमंत्र्यांविरोधात अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी
मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 05:16 PM ISTमुंबई | पंकजा मुंडेंचा प्रतिक्रिया देण्यास नकार
मुंबई | पंकजा मुंडेंचा प्रतिक्रिया देण्यास नकार
Mumbai Pankaja Munde Reaction On Anganwadi Workers Andolan
अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यासाठी एल्गार, जेलभरो आंदोलन
रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला.
Feb 12, 2019, 05:19 PM ISTअंगणवाडी सेविकांचे मानधन थकले, आंदोलनाचा इशारा
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन थकल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 31, 2018, 06:44 PM ISTमुख्यमंत्र्यांवरच्या नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे म्हणतात...
अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
Mar 22, 2018, 10:37 PM ISTपंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांंवर नाराज ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 05:42 PM ISTअंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.
Mar 21, 2018, 06:02 PM ISTमुंबई । अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 05:39 PM ISTअर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम
पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं.
Mar 7, 2018, 10:58 AM ISTत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन
आधार कार्ड बँकेशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनाही त्यांचं प्रलंबित वेतन रोखीनं मिळणार आहे.
Nov 19, 2017, 08:44 PM IST