वणवा पेट घेत आहे.....
मुंबईत अण्णांचं आंदोलन सुरु असताना राज्यभरात लोकपालसाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. अण्णांचं गावं राळेगणसिद्धीसह पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये लोकपालसाठी आंदोलन करण्यात आलं.
Dec 27, 2011, 10:37 PM ISTअण्णांची प्रकृती खालावली, ताप १०२ डिग्री!
भ्रष्टाचाराविरोधात सशक्त लोकपालासाठी एल्गार पुकारलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रकृती आज पुन्हा खालावली असून त्यांना सायंकाळीनंतर ताप पुन्हा ताप आला आहे.
Dec 27, 2011, 09:49 PM ISTअण्णांचा मुंबई प्रवास अथ ते इति....
लोकपालच्या तिसऱ्या लढ्याला आज मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर सुरुवात झाली. आजचा संपूर्ण दिवस मुंबईकरांसाठी मोठ्या घडामोडींचा ठरला.. सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले ते लोकपालसाठी लढा उभारणारे अण्णा हजारे..
Dec 27, 2011, 08:54 PM ISTअण्णांचे मुलुखमैदान होतयं तयार...
MMRDA मैदान अण्णांच्या उपोषणासाठी सज्ज होत आहे. आयएसीनं उपोषणाचं स्टेज आणि इतर गोष्टींचा आराखडा बनवला आहे. अण्णांच्या प्रत्यक्ष उपोषणाची जागा, मिडीयाला दिली जाणारी जागा, उपोषणाला येणाऱ्या लोकांची बसायची जागा कशी आणि कुठे असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
Dec 25, 2011, 01:56 PM ISTअण्णा ओळखा, टीम अण्णांचा विळखा !
अनंत गाडगीळ
भ्रष्टाचार ही या देशाला लागलेली किड आहे. शासनातील अधिकारी ते अनेक राजकारणी यामध्ये गुंतलेले आहेत. अशा लोकांना कॉंग्रेस कधीच पाठीशी घालणार नाही.
पवारांच्या हल्ल्यावर अण्णांचं समर्थन
शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर अण्णा हजारे यांनी केलेलं वक्तव्य यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. आता यात भर म्हणजे या हल्ल्याचे समर्थन करण्यात आलं आहे.
Dec 6, 2011, 02:30 PM ISTअण्णांची मागणी, कसाबला फाशी द्या
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. सरकारनं अजमल कसाबला पोसणं, चुकीचं असल्याचा जोरदार टोलाही अण्णांनी लगावला.
Nov 13, 2011, 04:59 AM ISTअण्णांनी साजरी केली भाऊबीज!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातही आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राळेगणमधील महिला हे अण्णा हजारे यांना वडीलच नाही भाऊ देखील मानत असल्यामुळे त्यांनीआज अण्णांना ओवाळून भाऊबीज साजरी केली.
Oct 28, 2011, 01:38 PM ISTअण्णांचा पंतप्रधानांना टोला
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देणा-या काँग्रेस पक्षाला तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना टीम अण्णाने चांगलाच चिमटा काढला आहे.
Oct 2, 2011, 12:05 PM IST