annual

या टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनमध्ये, '99 रुपये द्या आणि 4 हजार 999 रुपयांचा ब्लूटूथ स्पीकर घरी घेऊन जा' ऑफर

 गूगल नेस्ट मिनी तुम्ही बाहेर विकत घेतल्यास त्यासाठी तुम्हाला 4 हजार 999 रुपये द्यावे लागतील. परंतु...

Jul 16, 2021, 08:13 PM IST
Kolhapur Gokul Milk Mahasangh Annual General Meeting Quick Wrapped Up PT7M8S

गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा गुंडाळली

Kolhapur Gokul Milk Mahasangh Annual General Meeting Quick Wrapped Up

Feb 3, 2021, 04:15 PM IST
Kolhapur Annual General Meeting Of Gokul Milk Mahasangh About To Begin PT3M14S

गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा थोड्याच वेळात

Kolhapur Annual General Meeting Of Gokul Milk Mahasangh About To Begin

Feb 3, 2021, 02:00 PM IST
Kolhapur Kagal MIDC Annual General Meeting Of Gokul Milk Mahasangh Prepration PT3M44S

गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सभा

Kolhapur Kagal MIDC Annual General Meeting Of Gokul Milk Mahasangh Prepration

Feb 3, 2021, 12:25 PM IST

'सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार'

आधी आम्ही सत्तेत अर्धवट होतो. त्यामुळे निर्णय घेताना बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

Dec 25, 2019, 01:31 PM IST
Pune CM Uddhav Thackeray Attend Vasantdada Patil Sugar Institute Annual Meet PT8M15S

पुणे | वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची वार्षिक सभा

पुणे | वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची वार्षिक सभा

Dec 25, 2019, 01:20 PM IST

Christmas 2018 photos : 'कपूर अँड सन्स'चं ख्रिसमस सेलिब्रेशन आणि बरंच काही

सर्व भावंड आणि सदस्य एकत्र येत या दिवशी सहभोजनाचा आनंद घेतात. 

Dec 26, 2018, 11:51 AM IST

बीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...

जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय. 

Apr 4, 2017, 11:47 AM IST

फक्त 3 नाही 7.5 लाख उत्पन्नावर मिळवा टॅक्स सूट!

तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. पण, तुमचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असलं तरी गुंतवणुकीद्वारे तुम्ही 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील करात सूट मिळवू शकाल.

Feb 2, 2017, 02:58 PM IST

पगारवाढीसाठी मिळवावा लागणार वरिष्ठांचा 'व्हेरी गुड' शेरा!

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय खरा...पण केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेत कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. 

Jul 27, 2016, 08:22 AM IST