antartica news

अँटार्कटीकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा पडला, मुंबईसारख्या शहरांना धोका

या तुकड्याच्या आकारावरून असे अनुमान लावले जात आहे की, तो न्यूयॉर्क बेटापेक्षा मोठे आहे आणि प्यूर्टो रिकोच्या अर्ध्या आकाराचा आहे. 

May 20, 2021, 07:03 PM IST