anti ageing food

चिरतरुण राहण्यासाठी खा हे ५ पदार्थ

वाढत्या वयासोबत त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण ठेवणेही तितकेच गरजेचे असते. त्वचेला चिरतरुण ठेवायचे असल्यास आजपासून या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. 

Jan 18, 2017, 01:43 PM IST