anti aging diet

चाळीशीनंतर खावा 'ही' 5 फळं; चेहऱ्यावर वाढत्या वयाचं एकही निशाण दिसणार नाही

निसर्गाने आपल्याला अशी अनेक फळं दिली आहेत, जी आरोग्यासाठी चांगली असतात तसंच म्हातारपणाचा वेग कमी करण्यात मदत करतात. अशाच 5 फळांबद्दल जाणून घ्या ज्याचं नियमित सेवन शरिरावर म्हातारपणाच्या खुणा दाखवत नाहीत. 

 

Nov 15, 2023, 05:54 PM IST

उतरत्या वयातही हवाय पंचवीशीच्या तरूणासारखा स्टॅमिना? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, सद्गुरूंनी दिल्या टीप्स

Anti Aging Tips By Sadhguru: सध्या आपली सर्वांचीच जीवनशैली ही बदलत जाते आहे त्यामुळे अशावेळी आपली लाईफस्टाईल आरोग्यदायी कशी बनवावी असा प्रश्न असतो. त्यातून उतार वयातही चिरतरूण दिसण्यासाठी काय करावं याचीही जोरात चर्चा असते. 

Sep 9, 2023, 04:24 PM IST

आताच सोडा 'या' वाईट सवयी; अन्यथा तारुण्यातच येईल म्हातारपण अन् चेहऱ्यावर सुरकुत्या

Aging Causes : आपल्या शरीरात नानातऱ्हेचे बदल हे होत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हे आवश्यक असते. त्यातून जर का तुमचा चेहरा हा वयाआधीच वृद्ध दिसतोय असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या वाईट सवयी वेळीच सोडणं हे आवश्यक आहे. 

Sep 1, 2023, 07:36 PM IST