सरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय
Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल.
Jun 15, 2023, 05:22 PM ISTNitesh Rane : महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करावा, भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी
भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Son) यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
Jul 21, 2022, 11:35 PM IST