चाळिशीनंतरही सुंदर दिसायचंय? करा 'या' फळांचं सेवन
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पोषक गोष्टींचा समावेश करणंही तितकंच महत्त्वाचं.
Feb 16, 2024, 01:38 PM ISTउतरत्या वयातही हवाय पंचवीशीच्या तरूणासारखा स्टॅमिना? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, सद्गुरूंनी दिल्या टीप्स
Anti Aging Tips By Sadhguru: सध्या आपली सर्वांचीच जीवनशैली ही बदलत जाते आहे त्यामुळे अशावेळी आपली लाईफस्टाईल आरोग्यदायी कशी बनवावी असा प्रश्न असतो. त्यातून उतार वयातही चिरतरूण दिसण्यासाठी काय करावं याचीही जोरात चर्चा असते.
Sep 9, 2023, 04:24 PM IST