anudan company

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबिवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : गुरुवारी डोंबिवलीतल्या एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात अनेक कुटुंब उद्धव्स्त झाली. स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. तर 64 जण जखमी झाले आहेत. 

May 25, 2024, 07:42 PM IST

दुसऱ्या दिवशी गृहप्रवेश, आदल्या दिवशी डोंबिवली स्फोटात मृत्यू... 24 वर्षांच्या रोहिणीचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीतल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. तर 64 जण जखमी झाले, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोहिणी कदम या 24 वर्षांच्या तरुणीचाही या स्फोटात मृत्यू झाला. दु:खद म्हणजे दुसऱ्याच दिवशी तिच्या नव्या घराचा गृहप्रवेश होता.

 

May 25, 2024, 03:39 PM IST