anupama fame serial actor passed away

'अनुपमा' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंगने १९ फेब्रुवारीच्या रात्री अखेरचा श्वास घेतला आहे. ते फक्त 59 वर्षांचे होते.  

 

Feb 20, 2024, 11:28 AM IST