anurag thakur dancing with ranveer singh

बजने दे धडक धडकsss.., केंद्रीय मंत्र्याच्या ठुमक्यांसमोर Ranveer ही फिका, पाहा Video

Anurag Thakur Dancing : अनेक चित्रपटात धमाकेदार एक्शनच्या जोरावर रणवीरने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, आता रणवीरला चक्क केंद्रीय मंत्र्याने टक्कर दिली आहे. 

Oct 24, 2022, 11:01 PM IST