Panchang 23 May 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. ही वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला गौतम बुद्ध यांची जयंती आहे. पंचांगानुसार शिवयोग, गजलक्ष्मी, शुक्रादित्य, गुरु आदित्य योग, गजकेसरी योग, सिद्ध योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र वृश्चिक असणार आहे. (Thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांच्या उपासना करण्याचा दिवस आहे. त्याशिवाय आज चंद्रदेव, गौतम बुद्ध, माता लक्ष्मी आणि भगवान महादेवाची पूजा करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 23 May 2024 Thursday panchang in marathi buddha purnima 2024)
आजचा वार - गुरुवार
तिथी - पौर्णिमा - 19:24:29 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 09:14:49 पर्यंत
करण - विष्टि - 07:11:21 पर्यंत, भाव - 19:24:29 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - परिघ - 12:10:52 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 05:26:08 वाजता
सूर्यास्त - 19:09:50
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 19:11:59
चंद्रास्त - चंद्रोस्त नहीं
ऋतु - ग्रीष्म
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:43:42
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख
दुष्टमुहूर्त - 10:00:42 पासुन 10:55:37 पर्यंत, 15:30:11 पासुन 16:25:06 पर्यंत
कुलिक – 10:00:42 पासुन 10:55:37 पर्यंत
कंटक – 15:30:11 पासुन 16:25:06 पर्यंत
राहु काळ – 14:00:57 पासुन 15:43:55 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:20:01 पासुन 18:14:56 पर्यंत
यमघण्ट – 06:21:02 पासुन 07:15:57 पर्यंत
यमगण्ड – 05:26:08 पासुन 07:09:05 पर्यंत
गुलिक काळ – 08:52:03 पासुन 10:35:01 पर्यंत
अभिजीत - 11:50:32 पासुन 12:45:26 पर्यंत
दक्षिण
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)