anushka and virat

'पुढील काही दिवसात एक बाळ...', हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या; नेटकरी संभ्रमात

उद्योजक हर्ष गोयंका (Industrialist Harsh Goenka) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आगामी दिवसात एक बाळ जन्माला येणार असल्याचं सांगत त्याच्या करिअरबद्दल चर्चा केली आहे. 

 

Feb 15, 2024, 03:06 PM IST

विराट कोहली आणि ११ नंबर यांच काय आहे खास कनेक्शन?

राष्ट्रीय कर्तव्य ते वडिलांचं कर्तव्य सांभाळणारा विराट कोहली 

Jan 16, 2021, 01:21 PM IST

दिल्ली । विरूष्काच्या लग्नाचं रिसेप्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 10:11 PM IST

कंडोम कंपनीने विराट-अनुष्काला दिल्या अशा शुभेच्छा, सगळेच झाले हैराण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह इटलीमध्ये पाप पडला आणि अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

Dec 13, 2017, 10:17 AM IST

एका झटक्यात असा वसूल होईल विराट-अनुष्काच्या लग्नाचा खर्च

विराट आणि अनुष्का हे आता विवाहबंधणात अडकले आहेत. इटलीमध्ये त्यांनी एका अलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केलं.

Dec 13, 2017, 09:34 AM IST

३ वर्षापूर्वी 'तिने' केलं होतं विराटला प्रपोज, आता दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधानात अडकले आहेत.

Dec 12, 2017, 02:11 PM IST