anushka sharma virat kohli in london

विराट-अनुष्का भारत सोडणार असल्याच्या चर्चांदरम्यान समोर आला नवा फोटो; दोघे लंडनमध्ये काय करतायत?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या आपली पत्नी अनुष्कासह (Anushka Sharma) लंडनमध्ये आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहली लंडनला (London) रवाना झाला होता. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का कायमचे लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

 

Jul 14, 2024, 01:13 PM IST